Monsoon Andaj 2023 | मॉन्सूनबद्दल मोठी अपडेट; मॉन्सून ‘या’ राज्यात 4 दिवस उशिरा पोहोचणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Monsoon-Andaj-2023
Monsoon-Andaj-2023

Monsoon Andaj 2023 

मॉन्सूनबद्दल मोठी अपडेट; मॉन्सून ‘या’ राज्यात 4 दिवस उशिरा पोहोचणार

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यावर्षीच्या मॉन्सूनच आगमन उशिरा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान सुद्धा झाले आहे.’Monsoon 2023 Arrival Date’ 

पण आता या मे महिन्यात चांगलेच ऊन तापायला सुरुवात झाली आहे . बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा हा 45 अंश सेल्शिअस च्या वर गेलेला आहे. 

या वाढलेल्या तापमानाबरोबर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांची जय्यत सुरुवात केली आहे. अशातच हवामान विभागाने मॉन्सून 2023 च्या आगमनाबाबत अंदाज दिला असून केरळ मध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी आगमन होते पण यावर्षी मॉन्सून 2023 च आगमन 4 दिवस विलंबान म्हणजेच 4 जून रोजी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.Monsoon Andaj 2023 

हवामान खात्याचा अंदाजानुसार केरळमध्ये मॉन्सून चं आगमन 4 दिवस अगोदर किंवा उशिरा होऊ शकतो असा अंदाज वर्तवीला आहे. 

यापूर्वीचा हवामान खात्याचा अंदाज आणि मॉन्सूनच आगमन 

✅ 2018 साली हवामान खात्याने केरळ मध्ये 29 मे ला मॉन्सून आगमनाचा अंदाज दिला होता आणि 29 मे लाच मॉन्सून आगमन झाल होत.panjabrao dakh havaman andaj  

✅ 2019 साली 6 जून ला केरळमध्ये मॉन्सून आगमनाचा अंदाज आणि प्रत्यक्षात 8 जून रोजी मॉन्सून च आगमन झाल. 

✅ 2020 साली 5 जून ला केरळमध्ये मॉन्सून आगमनाचा अंदाज आणि प्रत्यक्षात 1 जून रोजी मॉन्सून च आगमन.”Monsoon 2023 Maharashtra”  

✅ 2021 साली 31 मे ला केरळमध्ये मॉन्सून आगमनाचा अंदाज आणि प्रत्यक्षात 3 जून रोजी मॉन्सून च आगमन.

✅ 2022 साली 27 मे ला केरळमध्ये मॉन्सून आगमनाचा अंदाज आणि प्रत्यक्षात 29 मे रोजी मॉन्सून च आगमन.

Leave a Comment