Ativrushti-Nuksan-Bharpai-List-2023
राज्य शासनाचा मोठा निर्णय ! कोविड काळातील गारपीठ व अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 401 कोटीच्या मदतनिधीला मान्यता | Ativrushti Nuksan Bharpai List 2023
Ativrushti Nuksan Bharpai List 2023
शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच कोविड काळात (सन 2021 व 2022) गारपीठ व अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.‘नुकसान भरपाई 2023′
झालेल्या नुकसान भरपाईसाठी सर्व विभागीय आयुक्ताकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते. कोविड-19 प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणामुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावावर कार्यवाही झाली नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते.
राज्य कार्यकारी समितीच्या 31 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली होती.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2023
त्यामुळे राज्य शासनाने काल दिनांक 05 जून 2023 रोजी त्यासंदर्भातला शासन निर्णय काढून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.“अतिवृष्टी नुकसान भरपाई लिस्ट 2023″
शेतीचे 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
कृषि सहाय्यक, तलाठी, आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने नुकसणीचे पंचनामे झाले आहे, त्या पंचनाम्यानुसारच ही मदत दिली जाणार आहे.Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023
या नुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे