IMD-Alert |
IMD Alert
पुढील 2 दिवसात उष्णतेच्या लाटेसह या जिल्ह्यात वादळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा
तळकोकणात 11 जून रोजी मान्सून चं आगमन झाल असल तरी राज्यात मान्सून च्या पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही.
याचा परिनामस्वरूप राज्यात उष्णतेच्या लाटेसह उकाड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून च्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.IMD Alert
पुढील काही दिवसातच राज्यातील बहुतांश भागात मान्सून प्रगती करणार असल्याचा अंदाज सुद्धा वर्तवीला आहे.‘Panjabrao Dakh Havaman Andaj’
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात दिनांक 21 व 22 जून रोजी काही जिल्ह्यात उष्णतेची लाट व काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळणार आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
दिनांक 21 जून रोजी गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, IMD Rain Alert अमरावती, वाशिम या जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला आहे.
तर 22 जून रोजी चंद्रपुर, यवतमाळ या दोन जिल्ह्यांना उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आला आहे, सोबतच गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.पंजाब डख अंदाज
हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा 22 जून रोजी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.“havaman andaj today”