IMD Alert | महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्वाचे ! राज्यातील या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
IMD-Alert
IMD-Alert


 IMD Alert 

महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्वाचे ! राज्यातील या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा 

संपूर्ण राज्यात मान्सून व्यापत नाही तोच राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे, सोबतच खरीपातील पेरणीनां वेग आला आहे.IMD Alert 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याने पुढील 24 तासासाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा सुद्धा दिला आहे, पुढील 24 तासात बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.‘panjabrao dakh havaman andaj’

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक 27 जून रोजी नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवीला आहे. पंजाब डख अंदाज

तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सोबतच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.havaman andaj today”  

Leave a Comment