![]() |
IMD-Rain-Alert |
IMD Rain Alert
आज राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस; हवामान खात्याचा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मागील काही दिवसापासून राज्यात उष्णतेची लाट बघायला मिळत होती, सोबतच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून च्या प्रगतीला अडथळा बसला होता त्यामुळे खरींपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.IMD Alert
गेल्या 2 दिवसापासून राज्यात मान्सून च्या वाटचालीसाठी पोषक वातावरण झाले आहे, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल दिनांक 23 जून रोजी विदर्भातील गडचिरोली, चंद्रपुर व गोंदिया जिल्ह्यात मान्सून चं आगमन झालेलं आहे. ‘Panjabrao Dakh Havaman Andaj’
गेल्या 24 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार IMD Rain Alert आज दिनांक 24 जून रोजी राज्यातील विदर्भ, मराठवाडा विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
✅ आज दिनांक 24 जून 2023 रोजी चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या 4 जिल्ह्यांना हवामान खात्याने जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.पंजाब डख अंदाज
✅ सोबतच नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे.“havaman andaj today”
सोबतच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे