Weather Update | मान्सून ने संपूर्ण राज्य व्यापलं; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज व येलो अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Weather-Update
Weather-Update

Weather Update 

मान्सून ने संपूर्ण राज्य व्यापलं; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज व येलो अलर्ट 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

गेल्या 2 दिवसापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत पूर्वविदर्भात व पश्चिम महाराष्ट्रात पोहोचलेल्या मान्सून ने आज मोठी मजल मारली आहे.Weather Update 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज 25 जून रोजी मान्सून ने मोठी मजल मारत संपूर्ण राज्य व्यापलं आहे. 

सोबतच हवामान खात्याने पुढील 3 दिवस राज्यात विविध जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज सुद्धा वर्तवीला आहेPanjabrao Dakh Havaman Andaj’ 

त्यासंदर्भात हवामान खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसासंदर्भातले ऑरेंज व येलो अलर्ट सुद्धा संबंधित जिल्ह्यांना दिले आहे. 

हवामान अंदाज महाराष्ट्र

✅ दिनांक 26 जून रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे.IMD Alert 

 तर चंद्रपुर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, Weather Update नाशिक, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सोबतच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना या जिल्ह्यात सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

दिनांक 27 जून रोजी नागपूर, अमरावती, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.पंजाब डख अंदाज 

 तर चंद्रपुर, भंडारा, नाशिक, नंदुरबार, सातारा, सिंधुदुर्ग,  या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. सोबतच धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

✅ दिनांक 28 जून रोजी नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.havaman andaj today” 

अमरावती, वर्धा, नागपूर, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment