IMD Alert | पुढील 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात वीजांसह मुसळधारेचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
77 / 100
IMD-Alert
IMD-Alert

IMD Alert | पुढील 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात वीजांसह मुसळधारेचा इशारा

 

Weather Update:- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 21 जुलै रोजी चंद्रपुर, गडचिरोली, पुणे, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. त्याप्रमाणे यापैकी बहुतांश जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज झालेला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे.IMD Alert

पुढील 24 तासात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार ?
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.’Havaman Andaj’

रेड अलर्ट असणारे जिल्हे :-

यामध्ये पालघर व पुणे या 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड देऊन या जिल्ह्यात येत्या 24 तासात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे.Weather Update

ऑरेंज अलर्ट दिलेले जिल्हे :-

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, वाशिम, चंद्रपुर, गडचिरोली इ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.”Havaman Andaj Today”

येलो अलर्ट असणारे जिल्हे :-

पुढील 24 तासासाठी हवामान विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नाशिक, अकोला, बुलढाणा, जळगाव, अहमदनगर, बीड, परभणी, जालना या जिल्ह्यांना वीजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment