IMD-Alert |
IMD Alert
या पावसामुळे शेतीकामांना वेग आलेला आहे. परिणामी हवामान खात्याने राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागामध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवीला आहे.’maharashtra weather update’
हवामान खात्याच्या मते दिनांक 17 जुलै रोजी पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे, सोबतच नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.panjab dakh havaman andaj
तर 18 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.”havaman andaj today”
यासोबतच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे.