Indian meteorological Department | सावधान ! राज्यात अतितीव्र मुसळधार पावसाचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
73 / 100
Indian-Meteorological-Department
ImdAlert

Indian meteorological Department | सावधान ! राज्यात अतितीव्र मुसळधार पावसाचा इशारा

IMD Alert :- राज्यात मुसळधार पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच राज्यात पुढील 24 तासात अतितीव्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

 

हवामान खात्याचा अंदाज काय ?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील काही तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.कोकण, विदर्भातील काही भाग, मराठवाडा आणि तेलंगणासह ओडिशाच्या काही भागात 26 ते 28 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.‘हवामान अंदाज महाराष्ट्र’

 कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट 
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 26 जुलै रोजी राज्यातील पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, या जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवीला आहे.Weather Update

सोबतच विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने वीजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

 

27 जुलै रोजी या जिल्ह्यात अतितीव्रमुसळधार पाऊस !

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण व विदर्भात या दिवशी अतितीव्रमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यानुसार गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देऊन या ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. “havaman andaj today”

सोबतच पालघर, मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना सुद्धा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

Leave a Comment