Maharashtra Rain Update | राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे; हवामान खात्याचा इतक्या जिल्ह्यांना अलर्ट

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

 

Maharashtra-Rain-Update
Maharashtra-Rain-Update

Maharashtra Rain Update 

राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे; हवामान खात्याचा इतक्या जिल्ह्यांना अलर्ट 

राज्यात मान्सून चं आगमन उशिरा झालेलं असल तरी बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा झालेला आहे, तर मागील काही दिवसापासून पावसामध्ये खंड बघायला मिळत आहे.Maharashtra Rain Update 
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस असणार आहे. त्यासंदर्भातला पावसाचा येलो अलर्ट संबंधित जिल्ह्यांना देण्यात आला आहे.  ‘panjabrao Dakh Havaman Andaj’

हवामान अंदाज महाराष्ट्र

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक 11 जुलै 2023 रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपुर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर इ. जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD Alert

दिनांक 12 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणाच्या अंदाज आहे, तर धुळे, जळगाव, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपुर, वर्धा, गडचिरोली, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट देऊन जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.पंजाब डख अंदाज 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

दिनांक 13 जुलै रोजी बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.havaman andaj today”

दिनांक 14 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment