IMD Yellow Alert | पुढील 2 दिवसात राज्यात जोरदार पाऊस; संपूर्ण महाराष्ट्राला हवामान खात्याचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
72 / 100
IMD-Yellow-Alert
IMD-Yellow-Alert

IMD Yellow Alert | पुढील 2 दिवसात राज्यात जोरदार पाऊस; संपूर्ण महाराष्ट्राला हवामान खात्याचा इशारा

indian meteorological department :- राज्यात पुढील 2 दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील 48 तासांसाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात वीजांसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यांना पावसाचा एलो अलर्ट देण्यात आला.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 18 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना इ. जिल्ह्यांना हवामान खात्याने एलो अलर्ट देऊन या जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

तसेच 19 ऑगस्ट रोजी सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोबतच या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे

👉Panjab Dakh Weather Forecast For August 2023 | पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्यातील पावसाचा नवीन अंदाज👈

Leave a Comment