Rain Alert | राज्यात 16 ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात, पण याच जिल्ह्यात पाऊस होणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
72 / 100
Rain-Alert
                                                                                                                          Rain-Alert

Rain Alert | राज्यात 16 ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात, पण याच जिल्ह्यात पाऊस होणार

Imd Alert :- मित्रहो राज्यात जुलै महिन्यात धुमाकूळ घालणारा पाऊस ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच गायब झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आता चिंता वाढली आहे.

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील बऱ्यापैकी खरीपातील पिके जमली होती पण आता तीच पिके पावसाअभावी धोक्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये राज्यात बहुतांश जिल्ह्यात सरासरी पेक्ष्या जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे.

Indian Meteorological Department 

यामध्ये सुद्धा मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्ष्या कमी पाऊस झालेला आहे. आणि आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत पावसातं खंड बघायला मिळत आहे. त्यामुळे या भागातील खरीपातील पिके आता धोक्यात आली आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात 16 ऑगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यानुसार विदर्भात 16, 17 ऑगस्ट रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे.

👉👉PM Kisan 14th Installment | पीएम किसान चा 14वां हफ्ता नाही आला तर 15 ऑगस्ट पर्यंत ही काम करा

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. यामध्ये विदर्भात बहुतेक ठिकाणी तर मराठवाड्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

सोबतच 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान विदर्भ व कोकण विभागात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर याच कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

👉Indian Meteorological Department | शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, ऑगस्ट मध्ये मान्सून सामान्यपेक्ष्या कमी बरसणार

Leave a Comment