Weather Forecast For Maharashtra | शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ? राज्यात या तारखेनंतरच पावसाची शक्यता

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
70 / 100
Weather-Forecast-For-Maharashtra
                                                                                                          Weather-Forecast-For-Maharashtra

Weather Forecast For Maharashtra | शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ? राज्यात या तारखेनंतरच पावसाची शक्यता

Indian Meteorological Department :- राज्यात ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच पावसाने उघडीप घेतलेली बघायला मिळाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने विश्रांती घेतलेली होती.

त्यानंतर जुलै च्या दुसऱ्या पंधरवाड्यात राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे बळीराजा सुखावला गेला. याच कालावधीत काही जिल्ह्यात मुसळधार कहर केला तर काही ठिकाणी पुर परिस्थिति पाहावयास मिळाली.

यापूर्वीच भारतीय हवामान खात्याने देशामध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्ष्या पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज दिला होता आणि तो आता खरा होताना बघावयास मिळतो आहे.

👉Indian Meteorological Department | शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, ऑगस्ट मध्ये मान्सून सामान्यपेक्ष्या कमी बरसणार

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट म्हणजेच पुढील 7 दिवसापर्यन्त आपल्या महाराष्ट्र राज्यात पावसाची शक्यता कमी वर्तविली आहे.

खासकरून मराठवाडा विभागात गेल्या 10 ते 12 दिवसात अत्यल्प पाऊस झालेला आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडताना बघायला मिळत आहे.

साधारण राज्यात 18 ऑगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन राज्यातील काही ठराविक भागात पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे

👉Panjab Dakh Weather Forecast For August 2023 | पंजाबराव डख यांचा ऑगस्ट महिन्यातील पावसाचा नवीन अंदाज.

Leave a Comment