Weather Forecast For September 2023 | सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून राज्यात दमदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
67 / 100
Weather-Forecast-For-September-2023
Weather-Forecast-For-September-2023

Weather Forecast For September 2023 | सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून राज्यात दमदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

IMD:- यावर्षी राज्यात मान्सूनचं आगमन जरा उशिराणेच झालेल आहे. सोबतच 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात राज्यातील अनेक भागात अपुरा पाऊस सुद्धा झालेला आहे.

जून महिन्यात राज्यात सरासरी पेक्ष्या कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे तर जुलै महिन्यात सरासरी पेक्ष्या अधिक प्रमाणात पाऊस झालेला आहे. पण आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड बघायला मिळाला.IMD Alert

ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने राज्यातील खरीपातील बहुतांश पिके धोक्यात आली आहे.’Rain Alert’

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन होईल. देशात सप्टेंबर मध्ये सरासरीच्या सामान्य पाऊस पडेल म्हणजेच 91% ते 109% टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Indian Meteorological Department 

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून ते सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा संपेपर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या पहिला पंधरवाड्याच्या शेवटपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.havaman andaj today”

मान्सूनच्या पावसावर देशातील शेती पूर्णपणे अवलंबून असते. जर मान्सूनचा पाऊस चांगला झाला नाही तर देशापुढं मोठं संकट उभ राहू शकते.

हे पण वाचा 👉👉Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता लवकरच, कृषिमंत्री धनंजय मुंढे यांचे आदेश.

Leave a Comment