आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
![IMD-Rain-Alert](https://marathi24taas.in/wp-content/uploads/2023/09/IMD-Rain-Alert.png)
IMD Rain Alert | राज्यात पुढच्या 24 तासात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा.
Havaman Andaj :- राज्यात गेल्या 6 ते 7 दिवसापासून विविध जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा विभागात सुद्धा चांगला पाऊस होताना बघायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
IMD Rain Alert
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोबतच छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा एलो अलर्ट देऊन या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
Havaman Andaj
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा.
Join Now
पुढील 2 ते 3 दिवसात उत्तर महाराष्ट्र, कोकण विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.