Fal Pik Vima Yojana 2023 | 196 कोटींचा निधी वितरित ; लवकरच आपल्या खात्यात जमा होणार

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100
Fal Pik Vima Yojana 2023
Fal Pik Vima Yojana 2023

Fal Pik Vima Yojana 2023

Fal Pik Vima Yojana 2023 :- शेतकऱ्यांच्या फळ  पिकांचे हवामानाच्या धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक बाजू मजबूत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी आपल्या राज्यात पुनर्ररचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते.

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणेल त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

Fal Pik Vima Yojana 2023

या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना फळ पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यावर एक उपाय म्हणून पुनर्ररचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना Fal Pik Vima Yojana 2023 राज्यात सन 2021-22, 2022-23, 2023-24 या तीन वर्षयामध्ये संत्र, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष ( अ व ब ) प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई ( आंबिया बहार ) या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एचडीएफसी यग्रो जनरल इन्शुरेंस कं ली., रीलायन्स जनरल इन्शुरेंस कं. ली., व भारतीय कृषि विमा कं. ली. या विमा कंपण्यामार्फत संदर्भ क्र. 1 शासन निर्यान्वये राबविण्यात येत आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पुनर्ररचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत आंबिया बहार सन 2022-23 साठी कृषि आयुक्तालयाने संदर्भ क्र. 5 व 6 अन्वये राज हिस्सा अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.

सदर आंबिया बहार सन 2022-23 मध्ये राज्य हिस्साची रु. 196 कोटी 7 लाख 52 हजार 753/- इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

👉 Nuksan Bharpai List 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली

पुनर्ररचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत आंबिया बहार सन 2022-23 अंतर्गत कृषि आयुक्तालयाने केलेली शिफारस लक्ष्यात घेता, राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी रु. 196 कोटी 7 लाख 52 हजार 752/- इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना याद करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. Fal Pik Vima Yojana 2023

सदरची रक्कम आंबिया बहार हंगाम 2022-23 करीता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनूज्ञेय राहणार नाही.

👉जी आर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 👈
Pikvima Yojana 2023 | या शेतकऱ्यांना मिळणार कोविड काळातील प्रलंबित पीकविमा, कृषिमंत्र्यांचे आदेश

Leave a Comment