Namo Shetkari Mahasanman Yojana
Namo Shetkari Mahasanman Yojana :- नमस्कार शेकरी मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की केंद्र शासनाच्या पीएम किसान च्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता काल 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.
शेतकरी मित्रहो काल 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जवळपास 14000 कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यामधीलच एक महत्वाची योजना म्हटल तर पीएम किसान च्या धर्तीवरील नमो शेतकरी महासन्मान योजना Namo Shetkari Mahasanman Yojana. या योजनेद्वारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान प्रमाणेच वर्षीयला 6000/- रुपये मिळतील. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे.
Namo Shetkari Mahasanman Yojana
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता राज्यातील पीएम किसान योजनेमद्धे जे शेतकरी पात्र होते त्यांनाच या योजनेचा हप्ता मिळाला आहे आहे.
अजूनही आपल्याला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही
जर आपल्या बँक खात्यात पीएम किसान प्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता आलेला नसेल तर तुम्ही केवायशी करा सोबतच आधार लिंक सुद्धा करून घ्या. सोबतच जे शेतकरी पीएम किसान योजनेला पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Marathi
Marathi