PM Kisan
PM Kisan :- केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी महत्वाची योजना म्हणजे पीएम किसान आहे. केंद्र शासनाने देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.
पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आणि तुम्हाला जर या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार मिळत असतील तर 15 व्यां हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र ठरले आहे.PM Kisan
PM Kisan
अश्या शेतकऱ्यांची यादी पीएम किसान योजनेच्या पोर्टल वर प्रकाशित करण्यात आली आहे.
या पीएम किसान योजेनेच्या पोर्टल वर 15 व्यां हप्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 15 वां हप्ता मिळू शकणार.
PM Kisan Nidhi Yojana
केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान PM Kisan योजनेच्या 15व्यां हप्त्यासाठी पोर्टल वरती जी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासून माहिती घेऊ शकता की तुम्हाला पीएम किसान च्या 15व्यां हप्त्याचा लाभ मिळणार की नाही ते.
सोबतच तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांना या पीएम किसान च्या 15 व्यां हप्त्याचा लाभ मिळणार की नाही. आणि ही यादी तुम्ही तुमच्या मोबाइल च्या सहाय्याने अवघ्या 2 मिनिटात घरी बसल्या बघू शकता. आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही ते बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ल क्लिक करून तिथे Beneficiary List दिसेल तिथे क्लिक करून बघू शकता
Pm yojna
Pm kisan yojna jama zali key