PM Kisan Beneficiary Status | येत्या बुधवारी पीएम किसान चा 15 वां हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार; यादी जाहीर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
76 / 100

PM Kisan Beneficiary Status

PM Kisan Beneficiary Status

PM Kisan Beneficiary Status :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण या लेखामध्ये बघणार आहो पीएम किसान योजनेचा 15 वां हप्ता कधी मिळणार सोबतच पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली.

शेतकरी मित्रहो, देशातील शेतकऱ्यांना कृषिनिविष्ठा घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली होती. सोबतच आतापर्यंत एकूण 14 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे.

PM Kisan Beneficiary Status

पीएम किसान योजेनचा 14 वां हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केला होता. त्यानंतर शेतकरी 15 वां हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत होते.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

आता लवकरच पीएम किसान चा PM Kisan Beneficiary Status 15 वां हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसान चा 15 वां हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

पीएम किसान चा 15 वां हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे.

👉पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

हे पण वाचा👉 Nuksan Bharpai List 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली

Leave a Comment