PM Kisan Helpline Number
PM Kisan Helpline Number :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला अजूनही पीएम किसान चा 15 वां हप्ता नही आला सोबतच 13 व 14 वां हप्ता नसेल आला तर केंद्र सरकारकडून एक पीएम किसान चा एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.
शेतकरी मित्रहो, पीएम किसान PM Kisan Helpline Number चा 15 व्यां हप्त्याच वितरण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 15 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले आहे.
यामध्ये काही शेतकरी पीएम किसान च्या 15 व्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहे, सोबतच काही शेतकऱ्यांना 13 वां व 14 वां हप्ता अजूनही मिळालेला नाही.
PM Kisan Helpline Number
तर काही शेतकऱ्यांची अजूनही केवायशी व्हायची बाकी सोबतच ज्या शेतकऱ्यांनी केवायशी केली असेल आणि हप्ता अजूनही मिळाला नसेल तर केंद्र सरकारकडून एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.
शेतकरी मित्रहो आपल्याला पीएम किसान संदर्भात कोणतीही समस्या असो या हेल्पलाइन वर काल करून विचारू शकता, सोबतच तुमचा पीएम किसान चा हप्ता कोणत्या कारणांमुळे आला नही हे सुद्धा काल करून जाणून घेऊ शकता.
पीएम किसान हेल्पलाइन :- 155261 / 011-24300606
वरील पीएम किसान च्या हेल्पलाइन वर काल करून तुम्ही पीएम किसान चा हप्ता मिळवू शकता.