Rabi Crop Insurance Last Date 2023 | रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठी ही आहे शेवटची तारीख ; आपण पीक विमा भरला नसेल तर लगेच भरा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100 SEO Score

Rabi Crop Insurance Last Date 2023

Rabi Crop Insurance Last Date 2023

Rabi Crop Insurance Last Date 2023:- केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण देशात राबविण्यात येते. याआधी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या अनुक्रमे 2% व 1.5% हफ्ता भरावा लागायचा. तर नगदी पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% हफ्ता भरावा लागायचा.

यावर्षी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे. आता खरीप हंगाम संपला असुम रब्बी हंगाम सुरू झाला आहे, खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामात सुद्धा 1 रुपयात पीक विमा योजना सुरू आहे.

सोबतच राज्यात अवकाळी पावसाच थैमान सुरू आहे. आताच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान सुद्धा झाले आहे. अशातच काही शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान बघता रब्बी पिकांचा पीक विमा काढलेला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

राज्यातील अजूनही बरेच शेतकरी रब्बी पिकांचा पीक विमा Rabi Crop Insurance Last Date 2023 काढायचे आहे. त्यापैकी आपणही असाल तर लवकरात लवकर आपल्या रब्बी पिकांचा पीक विमा काढून घ्या.

हे वाचा 👉 Weather Update For 27 November | राज्यात येत्या 24 तासात मेघगर्जनेसह तूफान वादळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

रब्बी पिकांचा पीक विमा काढायला सुरुवात झालेली असून 3 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आणि रब्बी पिकांची पीक विमा काढण्याची शेवटची तारीख ही जवळ आलेली आहे.

Rabi Crop Insurance Last Date 2023

✅ रब्बी ज्वारी बागायत व जिरायत :-  30 नोव्हेंबर 2023

✅ रब्बी कांदा, गहू, हरभरा :- 15 डिसेंबर 2023

✅ उन्हाळी भात, भुईमूंग :- 31 मार्च 2024

✅ सोबतच रब्बी पिकांची मोबाइल द्वारे ई-पीक पाहणी करून घ्या

👉केंद्रीय गुप्तचर यंत्रणेत 995 (ACIO) पदांसाठी भरती
👉PM Kisan Helpline Number | पीएम किसान चा 15 वां हप्ता नाही आला; तर इथे लगेच काल करा.

Leave a Comment