Unseasonal Rain | पश्चिम महाराष्ट्र, मध्य-महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जनेसह गारपीटीचा इशारा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Unseasonal Rain

Unseasonal Rain

Unseasonal Rain:- नमस्कार मित्रांनो, राज्यात 24 व 25 नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या लेखामध्ये आपण जाणून आहोत की 23 व 24 नोव्हेंबर रोजी कुठल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते. 

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण व विदर्भात 23 व 24 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामानात बदल झाल्यामुळे राज्यात 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Unseasonal Rain

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे व वेस्टर्न डिस्टर्नबन्समुळे हवामानात बदल झालेला आहे.

23 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, धाराशीव, लातूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, बीड, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस Unseasonal Rain होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोबतच 24 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड, धाराशीव, लातूर, अहमदनगर, सोलापूर, पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

👉Crop Insurance | या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला सुरुवात झाली. तुम्हाला पीकविमा मिळाला का ?
👉PM Kisan Helpline Number | पीएम किसान चा 15 वां हप्ता नाही आला; तर इथे लगेच काल करा.

Leave a Comment