Gharkul List 2024
Gharkul List 2024:- नमस्कार मित्रांनो, आपण जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर राज्य शासनाकडून राज्यातील पात्र घरकुल लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे.
आपल्यापैकी ज्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले आहे अश्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आहे की घरकुल योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्याची यादी राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहे, अश्या लाभार्थ्याची 8 जिल्ह्यातील लाभार्थी यादी 11 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केली होती.
Gharkul List 2024
ज्यामध्ये चंद्रपूर, लातूर, भंडारा, सातारा, रत्नागिरी, नागपूर, सांगली, भंडारा या 8 जिल्ह्यातील पात्र लाभार्थी होते.
पुनः एकदा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत Gharkul List 2024 योजनेअंतर्गत राज्यातील धाराशीव, जळगाव, भंडारा या जिल्ह्यातील अनुक्रमे 2159, 1049, 613 पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
घरकुल यादी पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇