Jio Recharge Offers 2024
Jio Recharge Offers 2024:- रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात अनेक रीचार्ज प्लॅन्स घेऊन येत असतात, जिओ कंपनी ही लाँच झाल्यापासून सातत्याने नवनवीन योजना आणत असते.
रिलायन्स जिओ चे आपण ग्राहक असाल आपल्यासाठी महत्वाची मोठी बातमी समोर येत आहे, यामध्ये जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक रीचार्ज प्लान घेऊन आली आहे.
यामध्ये ग्राहकांना जिओ रीचार्ज Jio Recharge Offers 2024 च्या एका प्लान वर 1 वर्षाच्या मुदतेमध्ये Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्म चे सब्स्क्रिप्शन विनामूल्य देत आहे.
Jio Recharge Offers 2024
रिलायन्स जिओ ही कंपनी देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे, आणि कंपनीचे मोठ्या प्रमाणात युजर्स आहे. त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळी रीचार्ज प्लॅन्स घेऊन येत असते.
काय आहे प्लान ?
जिओ ने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला हा 598 रुपयांचा रीचार्ज प्लान आहे. आपण जर हा प्लान घेतला तर यामध्ये आपल्याला दररोज 2 जीबी डाटा व 100 एसएमएस मिळतात. या प्लानची व्हॅलीडीटी ही 28 दिवसांची आहे.
यासोबतच विशेष म्हणजे तुम्हाला Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्म चे सब्स्क्रिप्शन तब्बल 1 वर्षाच्या कालावधीसाठी मिळते, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड या सारख्या प्लॅटफॉर्म चा अॅक्सेस सुद्धा मिळतो. (ज्या ठिकाणी 5G कवरेज आहे तिथे अनलिमिटेड 5G देटा दिला जाणार आहे.)