Tractor Subsidy 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य सरकार देतायं 50 % अनुदान

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Tractor Subsidy 2024

Tractor Subsidy 2024

Tractor Subsidy 2024:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार ट्रॅक्टर घेण्यासाठी 50 % पर्यन्त अनुदान देतेय तर या योजनेचा राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकते याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

राज्य सरकार राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर कृषि अवजारे घेण्यासाठी Tractor Subsidy 2024 अनुदान या योजनेच्या माध्यमातून देत असते व या संदर्भातला एक GR 11 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे.

Tractor Subsidy 2024

सन 2023-24 या वर्षासाठी राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेच्या अमलबजावणी करीता रु. 112 कोटी, 13 लाख, 94 हजार इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

👉PM Kisan Yojana List 2024 | या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा 16 वां हप्ता ! तुम्हाला मिळणार की नाही बघा
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबिसाठी अनुसूचित जाती/ जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा रु. 1.25 लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा रु. 1 लाख यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा GR डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 
👉Pik Vima List 2023 Maharashtra | राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर ; आपल्याला पीकविमा मिळाला का ?

3 thoughts on “Tractor Subsidy 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य सरकार देतायं 50 % अनुदान”

Leave a Comment