Avakali Nuksan Bharpai Yadi 2024 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई मंजूर ; GR आला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Avakali Nuksan Bharpai Yadi 2024

Avakali Nuksan Bharpai Yadi 2024

Avakali Nuksan Bharpai Yadi 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

नोव्हेंबर, 2023 या महिन्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडून दि.09.01.2024 च्या तीन स्वतंत्र पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत.

Avakali Nuksan Bharpai Yadi 2024

नोव्हेंबर, 2023 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधिन क्र.4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

एकूण रु.14410.66 लक्ष (अक्षरी रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट्ट हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

शासन निर्णयान्वये राज्यातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई Avakali Nuksan Bharpai Yadi 2024 देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय महसूल व वन विभाग दि.27.03.2023 व दि.1.1.2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी.

GR पहा व डाउनलोड करा
👉PM Kisan Yojana List 2024 | या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा 16 वां हप्ता ! तुम्हाला मिळणार की नाही बघा

Leave a Comment