Crop loan Interest Waiver | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी ; शासन निर्णय आला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Crop loan Interest Waiver

Crop loan Interest Waiver

Crop loan Interest Waiver :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, अवकाळी पाऊस व गारपिट यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या व्याजमाफीचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर तोच शासन निर्णय या लेखात आपण बघणार आहोत.

राज्य सरकारने घेतलेल्या शासन निर्णयानुसार माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवकाळी पाऊस व गारपिट यामुळे शेतीपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना 3 महिन्याची व्याजमाफी देण्याची घोषणा केली आहे.

माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमीनीचे व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी /तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत.

Crop loan Interest Waiver

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

अशा रत्नागिरी जिल्ह्यातील आपदग्रस्त 11,783 शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या व्याजमाफीची कमाल रक्कम रू. 271.46 लक्ष (रुपये दोन कोटी एकाहत्तर लाख सेहेचाळीस हजार फक्त) अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी Crop loan Interest Waiver (कार्यक्रम) (24252453) या योजनेअंतर्गत अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

👉Avakali Nuksan Bharpai Yadi 2024 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई मंजूर ; GR आला

सन 2014-15 या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्रगठन झालेल्या शेतकऱ्यांचे सन 2015-16 या वर्षाचे संपुर्ण व्याज व पुढील 4 वर्षाचे 6% दराने होणारे व्याज (कमाल रु. 498.85 लाख) रूपांतरीत कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदतीत परत करण्याची व हे शेतकरी नैसरगिक आपत्तीने बाधित असण्याची अट शिथिल करुन रुपांतरीत कर्जावरील व्याजमाफी (24252506) योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय (GR) पहा.
👉Jio Recharge Offers 2024 | Jio ग्राहकांसाठी आनंदाची बतमी ! या प्लान सोबत मिळणार 1 वर्षासाठी Disney+Hotstar सब्स्क्रिप्शन व दररोज अनलिमिटेड डाटा; एकदा बघाच

Leave a Comment