Harbhara Bajarbhav
Harbhara Bajarbhav :- नमस्कार शेतकरी मित्रहो, यावर्षी राज्यातील बहुतांश मार्केटमध्ये हरभरा भाव तेजीत दिसून येत आहे, यामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव 13500 रुपये प्रती क्विंटल पर्यन्त वाढलेले बघायला मिळत आहे.
राज्यात रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करण्यात येते, गेल्या खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरिपणामुळे खरीपातील पिके प्रभावित झाली होती. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाच उत्पादन घटलेलं बघायला मिळाल.
सोबतच परतीचा मान्सून कमी प्रमाणात झाल्यामुळे हरभरा पिकाचे लागवडीखालील क्षेत्र सुद्धा कमी झाले आहे. सोबतच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे रब्बीतिल पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, यामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र मोठे आहे.
Harbhara Bajarbhav
आता राज्यातील हरभरा पिकाची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असून शेतकरी हरभरा विक्रीसाठी मार्केटमध्ये घेऊन जात आहे, अशातच राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे.
👉PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांसाठी खास योजना ; दरमहा 55 रुपये भरा आणि वर्षाला 36,000 रुपये मिळवा👈
ति म्हणजे राज्यातील एका बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे भाव हे 13,500/- रुपये पर्यंत गेले आहे.
कुठल्या बाजार समितीमध्ये हा भाव मिळाला ?
विदर्भातील बुलढाणा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये हा बाजारभाव मिळाला आहे, काबुली जातीच्या हरभऱ्याला ‘Harbhara Bajarbhav’ काल दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी 13,500/- रुपये प्रती क्विंटल इतका उचांकी भाव मिळाला आहे. आणि बाजार समितीमध्ये या हरभऱ्याची आवक 260 क्विंटल झाली आहे.
परिणामी मार्केट मध्ये हरभऱ्याला विक्रमी भाव मिळत आहे. त्यामुळे मार्केट मध्ये हरभऱ्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
👉Valu Booking Online | राज्य शासनाकडून या नागरिकांना मोफत मिळणार वाळू ! ऑनलाइन वाळू बुकिंग सुरू
दि. 16 फेब्रुवारी 2024 चे राज्यातील काही मार्केटमधील हरभऱ्याचे भाव :-
बाजार समिति :- पुणे
जात :- –
आवक :- 43 क्विंटल
कमीत कमी दर :- 6200 रु.
जास्तीत जास्त दर :- 7400 रु
बाजार समिति :- दोंडाईचा
जात :–
आवक :- 151 क्विंटल
कमीत कमी दर :- 2550 रु.
जास्तीत जास्त दर :- 6152 रु.
बाजार समिति :- चंद्रपूर
जात :- –
आवक :- 143 क्विंटल
कमीत कमी दर :-5500 रु.
जास्तीत जास्त दर :- 5595 रु.
बाजार समिति :- राहुरी
जात :- –
आवक :- 3 क्विंटल
कमीत कमी दर :- 5700 रु.
जास्तीत जास्त दर :- 5700 रु.
बाजार समिति :- राहुरी – वांभोरी
जात :- –
आवक :- 18 क्विंटल
कमीत कमी दर :- 5851 रु.
जास्तीत जास्त दर :- 5851 रु.
बाजार समिति :- भोकर
जात :- –
आवक :- 37 क्विंटल
कमीत कमी दर :- 5100 रु.
जास्तीत जास्त दर :- 5311 रु.
बाजार समिति :- हिंगोली
जात :- –
आवक :- 355 क्विंटल
कमीत कमी दर :- 5610 रु.
जास्तीत जास्त दर :- 6050 रु.
बाजार समिति :- कारंजा
जात :- –
आवक :- 450 क्विंटल
कमीत कमी दर :- 5000 रु.
जास्तीत जास्त दर :- 6600 रु.
बाजार समिति :- श्रीरामपूर
जात :- –
आवक :- 2 क्विंटल
कमीत कमी दर :- 5700 रु.
जास्तीत जास्त दर :- 5800 रु.
बाजार समिति :- करमाळा
जात :- –
आवक :- 57 क्विंटल
कमीत कमी दर :- 5700 रु.
जास्तीत जास्त दर :- 6151 रु.
बाजार समिति :- नांदुरा
जात :- –
आवक :- 35 क्विंटल
कमीत कमी दर :- 4775 रु.
जास्तीत जास्त दर :- 5700 रु.
बाजार समिति :- जळगाव
जात :- बोल्ड
आवक :- 13 क्विंटल
कमीत कमी दर :- 7600 रु.
जास्तीत जास्त दर :- 7800 रु.
बाजार समिति :- दोंडाईचा
जात :- बोल्ड
आवक :- 20 क्विंटल
कमीत कमी दर :- 9532 रु.
जास्तीत जास्त दर :- 10052 रु.
बाजार समिति :- चोपडा
जात :- बोल्ड
आवक :- 400 क्विंटल
कमीत कमी दर :- 9941 रु.
जास्तीत जास्त दर :- 10340 रु.
बाजार समिति :- जळगाव
जात :- चाफा
आवक :- 259 क्विंटल
कमीत कमी दर :- 5700 रु.
जास्तीत जास्त दर :- 6785 रु.
बाजार समिति :- जळगाव – मसवत
जात :- चाफा
आवक :- 11 क्विंटल
कमीत कमी दर :- 6300 रु.
जास्तीत जास्त दर :- 6300 रु.
बाजार समिति :- चोपडा
जात :- चाफा
आवक :- 500 क्विंटल
कमीत कमी दर :- 5666 रु.
जास्तीत जास्त दर :- 6237 रु.
बाजार समिति :- चिखली
जात :- चाफा
आवक :- 201 क्विंटल
कमीत कमी दर :- 4800 रु.
जास्तीत जास्त दर : 5650 रु.