PM Kisan 16th Installment | प्रतीक्षा संपली ! या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 16 वां हप्ता

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

PM Kisan 16th Installment

PM Kisan 16th Installment

PM Kisan 16th Installment :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पीएम किसान योजनेचा 16 वां हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठीची महत्वाची आणि लोकप्रिय योजना म्हणजेच पीएम किसान योजना आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. शेतकरी या योजनेच्या PM Kisan 16th Installment 16 व्यां हप्त्याची वाट पाहत आहे.

पीएम किसान चा 15 वां हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. साधारण पणे पीएम किसानच्या हप्त्याचं वितरण हे दर 4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येते.

पीएम किसान योजनेपासून काही शेतकरी वंचित 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

अजूनही बहुतांश शेतकरी योजनेपासून वंचित आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे,आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषि मंत्रालय खास मोहीम राबविणार आहे.

PM Kisan 16th Installment

12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येईल. या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

मीडिया रिपोट्सनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वां हप्ता फेब्रुवारी च्या शेवट पर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 वां हप्ता लवकरच जमा करण्याची शक्यता आहे, अजूनपर्यंत केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही

हे पण वाचा 👉 Kanda Anudan Yojana 2024 | कांदा अनुदानाचा GR आला ! कोणत्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार आहे ? एकदा बघाच

Leave a Comment