Weather Update For 25 February 2024 | तो पुनः येतोय ! हवामान खात्याचा या 15 जिल्ह्यांना मुसळधार वादळी पावसाचा इशारा ; आपल्या जिल्ह्यात होणार का पाऊस ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
78 / 100

Weather Update For 25 February 2024

Weather Update For 25 February 2024

Weather Update For 25 February 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील काही दिवसात पुनः एकदा मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सोबतच हवामान विभागाच्या अंदाजानुसार 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 15 राज्यांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मित्रहो गेल्या काही दिवसा अगोदरच म्हणजेच 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपिट झाली होती, त्यामुळे रब्बीतिल काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

आता राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होत असताना पुनः राज्यात मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update For 25 February 2024

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील 25 फेब्रुवारी पासून पुढील काही दिवस अवकाळी पावसाचं वातावरण राहणार असल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

👉Namo Shetkari Nidhi Yojana 2024 | आनंदाची बातमी ; नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दूसरा हप्ता आला ! राज्य शासनाकडून GR जाहीर👈

कोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार ? 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे, यामध्ये 25 फेब्रुवारी 2024 Weather Update For 25 February 2024 रोजी राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सोबतच या ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यात 25 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

👉Today Harbhara Bajarbhav | हरभरा बाजारभावात मोठी वाढ ! राज्यातील आजचे 21 फेब्रुवारी हरभरा बाजारभाव👈

Leave a Comment