Crop Insurance List 2024
Crop Insurance List 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, गेल्या खरीप-2023 हंगामात पावसात खंड पडल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्यील शेती पिकांचे नुकसान झाल्याने पात्र शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत अग्रिम पीकविमा मंजूर करण्यात आला होता, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करण्यात आला आहे.
यामध्ये अजूनही काही शेतकऱ्यांना पिकविम्याचा Crop Insurance List 2024 लाभ मिळाला नाही आहे, यामध्ये कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी महत्वाचा वक्तव्य केल आहे.
👉Water Pump Auto Switch | तुमच्या कृषि पंपाना ऑटो स्विच लावली आहे का ? महावीतरणचा कारवाईचा इशारा ; काय बातमी आहे एकदा बघा
Crop Insurance List 2024
खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्यात अग्रिम मिळालेल्या बीड जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार 601 शेतकऱ्यांना अग्रिमचा 76 कोटी 27 लाख रुपये इतका दूसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यास सुरुवात झाली आहे.
याआधी पहिल्या टप्यात जिल्ह्यात 241 कोटींचे वितरण 99% पूर्ण झाले आहे, असं कृषिमंत्री म्हणाले आहे.