IMD Rain Alert For Maharshtra
IMD Rain Alert For Maharshtra :- मित्रहो राज्यात उन्हाचा पारा वाढलेला असतानाच हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे, तर कुठे पावसाची शक्यता आहे ते या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
राज्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे, सोबतच मागील 3 ते 4 दिवसापासून बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानामध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
IMD Rain Alert For Maharshtra
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 29 व 30 मार्च रोजी राज्यातील लातूर, धाराशीव, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता IMD Rain Alert For Maharshtra वर्तविलेली आहे, कोल्हापूर, सांगली, बीड, परभणी जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर बुलढाणा, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिला आहे.