OPPO F25 Pro 5G Price In India
OPPO F25 Pro 5G Price In India :- OPPO F25 Pro लॉंच केल्याने बाजारात पुनः एकदा 5G फोनचा सुगंध वाढला आहे, हा फोन मध्यम बजेट असलेल्या वापरकर्त्यासाठी योग्य आहे. OPPO कंपनीने या फोनवर जवळपास 5000 रुपयांची सूट दिली आहे, त्यामुळे तो आणखी आकर्षक झाला आहे.
जर तुमचे बजेट मध्यम ते कमी असेल OPPO F25 Pro 5G Price In India आणि तुम्ही 5G तंत्रज्ञानाचा शक्तिशाली फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर OPPO F25 Pro हा पर्याय तुमच्यासाठी पाहण्यासारखा असू शकतो. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती मिळविण्यासाठी हा लेख जरूर वाचा.
OPPO F25 Pro Features
OPPO कंपनीने नुकताच एक नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे, ज्यामध्ये त्यांनी एक उत्तम FHD प्लस डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा आकार 6.7 इंच आहे, जो ग्राहकांना उत्कृष्ठ दृश्य अनुभव प्रदान करतो. सोबतच या फोनमध्ये 120 Hz चा डिस्प्ले रिफ्रेश दर आहे, जो ग्राहकांना सुपर स्मूद अनिमेशन आणि गेमिंग अनुभव प्रदान करतो. हा फोन ग्राहकांना Android च्या नवीनतम आवृत्तीचा आनंद देखील घेऊ देईल.
शिवाय या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे. जो उच्च कार्यक्षमता आणि सहज अनुभवाची हमी देतो. हा प्रोसेसर ग्राहकांना उत्तम गेमिंग, मल्टीटास्किंग आणि दैनदीन वापरासाठी खात्रीचा अनुभव प्रदान करतो. या गोणचे लॉंचिंग मार्केटमधील अनेक ग्राहकांमध्ये मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.
OPPO F25 Pro Specifications
OPPO F25 Pro हा एक उत्कृष्ठ स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB या दोन ROM प्रकारांचा समावेश आहे. यात 3 मागील कॅमेरे आहेत ; ज्यामध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि 8MP वाईड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सोबतच 32MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. ओप्पो कंपनीने या फोनमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला आहे ज्यामुळे ग्राहकांना प्रगत आणि उत्कृष्ठ अनुभव मिळतो.
OPPO F25 Pro Battery
OPPO ने नुकताच एक नवी स्मार्टफोन लॉंच केला आहे, ज्यामध्ये त्यांनी ग्राहकांना फास्ट चार्जिंग सुविधा आणि दिरग बॅटरी आयुष्याचा आनंद घेण्याची संधी देण्यावर भर दिला आहे, या फोनमध्ये 67-वॅट फास्ट चार्जर आणि 5000mAh बॅटरी आहे. ज्यामुळे त्याची चार्जिंग खूप वेगवान होते आणि बॅटरी देखील बऱ्याच काळ टिकते.
👉Weather Update For 1st March | पुढील 48 तासांत इतक्या जिल्ह्यात वादळी गारपीटीचा इशारा ! हवामान खात्याचा या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर.👈
हा फोन ग्राहकांसाठी उत्कृष्ठ आहे ज्यांना त्यांच्या फोन चा अखंड वापर आणि कमीतकमी चार्जिंग वेळ हवा आहे. फोनमध्ये उच्च स्तरीय तांत्रिक वैशिष्ट्ये आणि एक आकर्षक डिझाईन देखील समाविष्ठ आहे. ज्यामुळे ग्राहकांना तो खूप आवडेल. हा फोन तुमच्या हातात खूप आकर्षक दिसतो.
OPPO F25 Pro 5G Price In India
OPPO F25 Pro स्मार्टफोनणे बाजारात खळबळ उडवून दिलेली आहे. या उत्कृष्ठ फोनच्या किमतीव्र अलीकडेच एक मोठी सूट ऑफर लागू करण्यात आली आहे, त्यामुळे त्याची मुळ किमत 28,999 रुपयांवरुण 23,999 रुपयांवर आली आहे.
ही सवलत ऑफर फक्त काही दिवसांसाठी आहे, ज्यामुळे ग्राहकांना या उत्कृष्ठ स्मार्टफोनचा आनंद घेण्याची संधी मिळते.