Panjab Dakh Havaman Andaj
Panjab Dakh Havaman Andaj :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज आला आहे, पंजाबरावांच्या मते पुढील काही दिवसाचं वातावरण कसं राहणार आहे ते आपण आज बघणार आहोत.
शेतकरी मित्रहो, गेले 2 ते 3 महिन्यांपासून आपण पाहतच आहोत की राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेले आपण पाहिले.
गेल्या 16 मार्च 20 मार्च दरम्यान राज्यातील विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी पावसासोबत गारपिट झालेली आहे आणि यामुळे रब्बीतिल पिकांची काढणी चालू असल्याने याचा फटका बसलेला पाहायला मिळाला आहे.
Panjab Dakh Havaman Andaj
अशातच पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज आला आहे, राज्यात 30 मार्च पर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरणासोबत तापमानात वाढ होणार असल्याच पंजाबरावांनी सांगितले.
पंजाबरावांच्या मते Panjab Dakh Havaman Andaj उत्तर महाराष्ट्रात 30 मार्च पर्यंत ढगाळ वातावरण राहून उन्हाची तीव्रता वाढणार असल्याच त्यांनी सांगितले आहे सोबतच रात्रीच्या वेळेस हवेत गारवा वाढणार असल्याच म्हटल आहे.
हे पण वाचा 👉Mansoon 2024 Prediction | ला-निनामुळे यावर्षीचा मान्सून धो-धो बरसणार ! El Nino जाऊन La-Nina येणार का ?👈
सोबतच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात 30 मार्च पर्यंत उन्हाचा पारा वाढणार असून काही ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते आणि पुढील 10 दिवस राज्यातील बहुतांश भागात पाऊस होणार नसल्याचं सुद्धा पंजाबराव डख यांनी सांगितले.