Rain Alert For Maharashtra | हवामान विभागाचा वादळी पावसाचा इशारा ! या जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Rain Alert For Maharashtra

Rain Alert For Maharashtra

Rain Alert For Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात कालपासून ढगाळ वातावरणासह काही जिल्ह्यात वादळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

आज सुद्धा राज्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याच बघायला मिळालं आहे, यामध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.

Rain Alert For Maharashtra

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यामध्ये दिनांक 18 मार्च रोजी चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन इथे गारपिट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, सोबतच यावेळेस वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी. प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे.

👉Gharkul Yadi 2024 Maharashtra | या जिल्ह्यातील घरकुल मंजूर ; लाभार्थी यादी इथे तपासा ! GR आला👈

सोबतच गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस Rain Alert For Maharashtra होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

 

Leave a Comment