Regular Crop Loan Waiver 2024 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रु. 50000/- ची मदत.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Regular Crop Loan Waiver 2024

Regular Crop Loan Waiver 2024

Regular Crop Loan Waiver 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्य शासनाने या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना रु. 50000/- ची मदत देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे तर ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना व कोणत्या योजनेच्या माध्यमातून देणार आहे ते आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो.

तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत मा. लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्हयाकरिता  शासन कार्य नियमावली मधील कलम 29 (1) च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दि. 29.07.2022 च्या शासन निर्णयातील (I) योजनेचा तपशील – (3) यामध्येनमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालील प्रमाणे केलेल्या बदलास याव्दारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

Regular Crop Loan Waiver 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि. 30 जून 2018 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि. 30 जून 2019 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास,

Regular Crop Loan Waiver 2024

सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, 2018-19  व 2019-20  या तीनही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता,

👉Nuksan Bharpai List 2024 | नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर ; शासन निर्णय आला👈

परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची रक्कम रु. ५० हजारांपेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर Regular Crop Loan Waiver 2024 लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णय वरीलप्रमाणे केलेल्या आंशिक  बदलानुसार, उक्त योजनेंअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्जखात्यांचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबि सहकार विभागाच्या अखत्यारितील क्षेत्रिय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षकांकडून तपासणी करुन व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाणार आहे.

 

👉OPPO Smartphone Offer : ओप्पोचा नवीन स्मार्टफोन लॉंच; दमदार फीचर्ससह ही आहे किंमत 

Leave a Comment