Weather Update For 16 to 20 March | पुनः वादळी गारपिट ; या जिल्ह्यांना मोठा फटका बसणार ! हवामान खातं काय म्हणते पहा अंदाज ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Weather Update For 16 to 20 March

Weather Update For 16 to 20 March

Weather Update For 16 to 20 March :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील वातावरणात मोठा बदल घडताना बघायला मिळत आहे, गेल्या काही दिवसाच्या अगोदर राज्यात गारपिट झालेली पाहावयास मिळाली आहे.

सोबतच गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे, तर किमान तापमान काही जिल्ह्यात सरासरी इतके आहे तर काही जिल्ह्यात सरासरी पेक्षा काही प्रमाणात कमी बघावयास मिळते.

Weather Update For 16 to 20 March

गेल्या डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात वादळी अवकाळी पाऊस व गारपीट पाहायला मिळाली यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते, आणि सध्या रब्बीतिल पिके काढणी चालू असताना राज्यात पुनः एकदा वादळी पाऊस व गारपिट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

👉Crop Insurance List 2024 | कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा जमा होण्यास सुरुवात👈

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

हवामान खात्याचामते पुढील 5 दिवस विदर्भ, मराठवाडा प्रदेशात अवकाळी पावसासह गारपिट Weather Update For 16 to 20 March होण्याची शक्यता आहे, सोबतच गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात अंशत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

दिनांक 16 मार्च 2024 रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोबतच दिनांक 17 मार्च 2024 रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस व गारपिटिची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

Leave a Comment