Loan Interest Waiver List 2024 | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ होणार ! शेतकऱ्यांची यादी जाहीर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Loan Interest Waiver List 2024

Loan Interest Waiver List 2024

Loan Interest Waiver List 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्य शासनाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याजमाफी करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे तर त्यासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रहो, शासन निर्णयानुसार फेब्रुवारी/मार्च 2015 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्यामुळे शेतजमिनी व शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याची मागणी करण्यात आली होती.

Loan Interest Waiver List 2024

त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक 9/11/2023 रोजी जिल्ह्यातील 11,783 शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या व्याजापोटी रु. 271.46 लाख इतक्या रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहे. अश्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या कमाल रु. 271.46 लाख कर्जावरील व्याजमाफी Loan Interest Waiver List 2024 योजनेअंतर्गत अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सदर व्याजमाफी देण्यासाठी सध्या निधी उपलब्ध नसल्याकारणाने 31 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 साठी उपलब्ध निधीतून रु. 2.11 लाख इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय पहा 

👉Monsoon Andaj 2024 | यंदाचा मान्सून धो-धो बरसणार का ? पहा काय म्हणतो जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांचा अंदाज !👈

Leave a Comment