Panjabrao Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख म्हणतात राज्यात 18 एप्रिल पर्यंत पाऊस कोसळणार ! शेतकऱ्यांना पंजाब डख यांचा मोठा सल्ला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj :- शेतकरी मित्रहो, राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून काही ठिकाणी हलकी गारपिट बघावयास मिळत आहे. हवामान विभागाने सुद्धा पुढील काही दिवस राज्यात वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.

9 एप्रिल पासून विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून पुढे 15 एप्रिल पर्यंत राज्यात विविध जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे.

Panjabrao Dakh Havaman Andaj

सोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात 18 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचा सुद्धा त्यांनी अंदाज दिला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार 12,13,14 एप्रिल दरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार असून यावेळेस Panjabrao Dakh Havaman Andaj मोठ्या प्रमाणात वीजांचा कडकडाट राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांची पिके काढायची आहे त्यांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन पंजाबराव डख यांनी केले आहे.

👉Pik Karjmafi 2024 | अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी जाहीर ! या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ; शासन निर्णय आला

Leave a Comment