Pik Karjmafi 2024 | अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी जाहीर ! या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ; शासन निर्णय आला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Pik Karjmafi 2024

Pik Karjmafi 2024

Pik Karjmafi 2024 :- मित्रहो, राज्य शासनाकडून अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्यासंदर्भातला एक शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला आहे तर त्यासंदर्भातच या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रहो, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधी दरम्यान अतिवृष्टीमुळे उद्धवलेल्या पुर परिस्तिथीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ करण्याच्या योजनेअंतर्गत रु. 52, 562 लाख इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

Pik Karjmafi 2024

Pik Karjmafi 2024

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सोबतच मित्रहो सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागनीद्वारे रु. 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून मंजूर निधीपैकी उर्वरित निधी रु. 114 लाख वितरित करण्यासाठी प्रस्ताव सादर केला गेला होता . त्यानुसार ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागनीद्वारे मंजूर झालेल्या रु. 379.99 लाख इतक्या निधीपैकी रु. 114 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्धवलेल्या पुर परिस्तिथीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

हे पण वाचा 👉Solar Pump List Maharshtra | महावीतरणकडून 2 लाख सौर पंप मंजूर ; या शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

 

शासन निर्णय (GR) इथे पहा 

Leave a Comment