Pik Vima List 2024 | या शेतकऱ्यांच्या खात्यावर 41 कोटींचा पीक विमा वाटप करण्यास सुरुवात ! या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार विमा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

Pik Vima List 2024

Pik Vima List 2024

Pik Vima List 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की गेल्या खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याच्या माध्यमातून भरपाई मिळणार आहे.

ही मदत भारतीय कृषि विमा कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 45010 शेतकऱ्यांच्या खात्यावर 41.62 कोटी रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.

Pik Vima List 2024

शेतकरी मित्रहो, गेल्या खरीप हंगामात काही ठिकाणी अतिपावसाणे तर काही जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सदर नुकसान भरपाईसाठी शासन पुढाकार घेऊन भरपाई देण्यास मान्यता दिली आहे. सदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

संबंधित पीक विमा धाराशिव जिल्ह्यातील सोनारी, आनळा, मोहळा, कळंब, पाडोळी, धाराशीव, सलगरा, सावरगाव, तुळजापूर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत शेतीपयोगी कामासाठी उपयुक्त ठरणार आहे.

हे पण वाचा 👉Loan Waiver List 2024 Update | थकीत कर्जदारांसाठी मोठी बातमी ! कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित

Leave a Comment