Mukhyamantri Tirth Darshan Yojana | मोठी घोषणा ! या योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती 30 हजार रुपये मिळणार ; शासन निर्णय आला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Mukhyamantri Tirth Darshan Yojana :- नमस्कार मित्रहो, राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी सुखसोई व्हावी म्हणून विविध योजना राबवित असते व तया योजनांचा जनता लाभ पण घेत असते.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परांपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. आपले दैनदीन कर्तव्य पार पाडीत असताना देखील आपल्या देवदेवतांचे/भगवंताचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ट्ठ नागरिकांचे स्वप्न असते.

सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ट्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ट्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची सधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

त्यानुसार राज्यातील सर्व धर्म यांमधील ज्येष्ट्ठ नागरिक जे 60 वर्षाचे किंवा त्याहून अधिक वर्षाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमांत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

योजनेचे नाव :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

सदर योजनेचे उदिष्ट :- राज्यामधील ज्येष्ट्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करुन देणे

👉Ladki Bahin Yojana Update | लाडकी बहीण योजनेत पुनः 12 मोठे बदल ! नवीन GR आला.

सदर योजनेंअंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळा लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रु. 30,000/- इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ.सर्व बाबींचा समावेश असेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, कागदपत्रे कोणती लागतात व इतर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून पहा.

  👉इथे पहा 

Leave a Comment