Panjab Dakh Weather Update | शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ! राज्यात सूर्य दर्शन 2 ऑगस्ट नंतरच होणार – पंजाब डख

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Panjab Dakh Weather Update

Panjab Dakh Weather Update

Panjab Dakh Weather Update :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात गेले काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी राज्यातील काही भागात पुरपरिस्तिथी बघायला मिळाला आसर्वदूर हे.

अशातच राज्यातील प्रसिद्ध हवामान अंदाज संदर्भातले भाकीत वर्तविणारे पंजाब डख यांनी राज्यात होत असलेल्या पावसासंदर्भात नवीन अंदाज वर्तविला आहे. यामध्ये पुढील काही दिवस राज्यात पावसाचं वातावरण असेच राहणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे.

Panjab Dakh Weather Update

पंजाबराव डख यांच्यामते राज्यात सर्वदूर 2 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन होणार नसल्याचा अंदाज त्यांनी सांगितलं आहे. सोबतच शेतकऱ्यांनी जसे वेळ मिळेल तसे शेतीचे कामे करावीत, फवारणी करताना योग्य औषधी व त्यामध्ये स्टिकर अवश्य वापिराव असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मित्रहो राज्यात 25 जुलै पासून पुनः पावसाचा जोर कायम राहणार आहे. यामध्ये विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागात कमी अधिक प्रमाणात 2 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे. कोकण विभागात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचं पंजाब डख यांनी यूट्यूब विडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

👉Weather Update Today | येत्या 48 तासात इथे अतिवृष्टी ! या 31 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अतिदक्षतेचा इशारा

Leave a Comment