Gharkul List 2024 August | नागरिकांसाठी खुशखबर ! या जिल्ह्यातील 9914 घरकुल यादी आली ; इथे आपले नाव तपासा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Gharkul List 2024 August

Gharkul List 2024 August

Gharkul List 2024 August :- नमस्कार मित्रहो, राज्यातील दुर्बल घटकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना राबविण्यात येत असते. तर मित्रहो आजच्या या लेखात घरकुल योजनेची नवी लाभार्थी यादी आलेली यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. 

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना” या योजनेअंतर्गत भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याचा निर्णय संदर्भाधीन शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

सदर योजना ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंच्या धर्तीवर राबविण्यात येत असल्याने सदर योजनेसंदर्भात शासन वेळोवेळी जे निर्णय घेईल ते सर्व निर्णय, अटी व शर्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्र.01 अन्वये, या योजनेसाठी लागू केलेल्या आहेत.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

Gharkul List 2024 August

Gharkul List 2024 August

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकूल योजना या धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेंअंतर्गत चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील अनुक्रमे 112, 2859, 6943 वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आलेली आहे. 

आपले नाव घरकुल यादीमध्ये तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून पहा 👇👇

1. चंद्रपूर – इथे पहा 

2. छत्रपती संभाजीनगर – इथे पहा 

3. जालनाइथे पहा 

👉Soyabean Cotton Incentive 2024 | अखेर शासन निर्णय आला ! सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

Leave a Comment