Monsoon Withdrawal 2024 | मान्सूनचा मुक्काम वाढला ! सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100

Monsoon Withdrawal 2024

Monsoon Withdrawal 2024

Monsoon Withdrawal 2024 :- नमस्कार मित्रहो, राज्यासह देशातील बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस चांगला कोसळताना पाहायला मिळत असून हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी मॉन्सूनचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती आहे.

 यावर्षीचा मान्सून देशातील बहुतांश भागात चांगला बरसत आहे व काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे पुरपरिस्तिथी निर्माण होत असून जनजीवन विस्कळीत देखील झालेलं आहे. 

Monsoon Withdrawal 2024

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ‘ला’ निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मॉन्सूनचा मुक्काम वाढणार असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहे. साधारणता सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपुर्ण भारतातून मॉन्सून परतत असतो. 

‘ला’ निनाच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

👉CM Baliraja Scheme 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कृषिपंप धारकांसाठी सरकारने दिली मोठी खुशखबर

Leave a Comment