Namo Shetkari 4th Installment
Namo Shetkari 4th Installment :- नमस्कार शेतकरी मित्रहो, जर आपल्याला पीएम किसान अंतर्गत वार्षिक रुपये 6000 मिळत असतील आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4 था हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर टाकला जाणार आहे.
मित्रहो, देशात लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी राज्यासह देशभरातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान चा 16 वां हप्त्याचं वितरण केल गेलं होत व सोबतच नमो शेतकरी योजनेचा 3 रा हप्ता वितरित करण्यात आला होता.
Namo Shetkari 4th Installment
त्यानंतर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर केंद्र सरकारने पीएम किसान च्या 17 व्या हप्त्याच वितरण सुद्धा जून 2024 मध्ये केलं. त्यामुळे राज्यातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4 था कधी येईल याची आतुरतेने वाट बघत आहे.
लाभार्थी यादी : इथे पहा
अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 4 था वितरित केला जाऊ शकते.
कारण राज्यातील पात्र शेतकऱ्यांना योजनेचा 4 हप्ता वितरित करण्यासाठी लागणारा जो निधी आहे त्यासाठी राज्य सरकारने 20 ऑगस्ट 2024 रोजी एक शासन निर्णय काढून रुपये 2041.25 कोटी मंजूर केलेले आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर योजनेचा 4 था हप्ता वितरित केला जाणार आहे.
शासन निर्णय : इथे पहा