PM Kisan 19th Installment Date | खुशखबर ! पीएम किसानच्या 19 व्यां हप्त्याची तारीख झाली फिक्स ; केंद्रीय कृषि मंत्र्यांची घोषणा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

PM Kisan 19th Installment Date

PM Kisan 19th Installment Date

PM Kisan 19th Installment Date :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या सर्वात आवडती व प्रसिद्धीस पावलेली योजना पीएम किसान योजना आहे. या योजनेचे एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांना देऊन झालेले आहे. 

पीएम किसान योजना ही 2019 पासून केंद्र सरकारच्या कृषि मंत्रालयाच्या मार्फत राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मदत म्हणून दिली जाणारी योजना आहे. 

या योजनेचे आतापर्यंत एकूण 18 हप्ते देऊन झालेले असून शेतकरी आता पीएम किसानच्या 19 व्यां हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आलेली असून पात्र शेतकऱ्यांना 19 वां हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात येणार असं समजते आहे. 

PM Kisan 19th Installment Date

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यासंदर्भात अधिक माहिती अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा 19 वां हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये एका कार्यक्रमादरम्यान योजनेच्या 19 व्यां हप्त्याच वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. 

केंद्रीय कृषिमंत्री यांनी बिहार येथील पाटणा मध्ये एका कार्यक्रमा दरम्यान ही माहिती दिली आहे. पीएम किसान योजनेचा 18 वां हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 हजार कोटी जमा करण्यात आले होते. 

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायशी पूर्ण करून घ्यावी व पीएम किसानचं स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 

पीएम किसानचं स्टेटस तपासा : इथे पहा 

✅Crop Insurance | राज्य सरकारकडून रु. 26 कोटींचा पीकविमा मंजूर ; शासन निर्णय पहा

Leave a Comment