Railway Group D Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 32438 पदांसाठी मेघा भरती ; अटी व पात्रता काय जाणून घ्या ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Railway Group D Bharti 2025

Railway Group D Bharti 2025

Railway Group D Bharti 2025 :- नमस्कार, आपण जर सरकारी नौकरीची तयारी करत असाल विशेषता रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर अश्या सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे घेऊन आली आहे बंपर भरती. 

रेल्वेत मेघा भरती सुरू आहे, रेल्वेत तब्बल 32,438 पदांसाठी भरती जाही करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुद्धा चालू झाले आहेत. चला तर मग लगेचच या पदांसाठी अर्ज सादर करा. 

Railway Group D Bharti 2025

आरआरबी ग्रुप डी पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

पदांचे नाव :-

  • ग्रुप डी – (असिस्टंट, पॉइंटसमन, ट्रॅकमन, ट्रॅकमेंटेनर 

 

शैक्षणिक पात्रता :- 

  • 10वीं उत्तीर्ण किंवा ITI

 

वयोमर्यादा :-

  • 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 

फी : GENERAL/OBC/EWS: 500/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला:- 205/-

 

वेतनश्रेणी :-

  • या पदांकरीता रुपये 18000/- (लेवल – 1) वेतन मिळेल. 

निवड प्रक्रिया :-

उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) च्या आधारे केली जाईल. CBT मध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना PET साठी बोलावले जाणार आहे. CBT फक्त एकाच टप्यात घेतली जाणार आहे, PET नंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होणार आहे. 

जाहिरात :- इथे पहा 

अधिकृत वेबसाइट :- इथे क्लिक करा 

 

✅Panjab Dakh Weather Report | राज्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता ! पंजाब डख यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

 

Leave a Comment