Namo Shetkari Yojana 6th Installmet
Namo Shetkari Yojana 6th Installmet :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 व्यां हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे, अश्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून नमो शेतकरी योजनेचा 6 वां हप्ता लवकरच मिळणार असून या संदर्भातच माहिती पाहणार आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 वां हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळाला असून राज्यातील पात्र शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 व्यां हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे.
अश्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरच योजनेचा 6 वां हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या संदर्भात राज्य शासनाने एक शासन निर्णय (GR) घेतला आहे.
Namo Shetkari Yojana 6th Installmet
राज्य शासनाने घेतलेल्या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6 वां हप्ता (डिसेंबर 2024 ते मार्च 2025) व यापूर्वीच्या हप्त्याच्या प्रलंबित दायित्व लाभार्थींंना देण्यासाठी रुपये 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
त्यामुळे लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक नमो शेतकरी योजनेचा 6 वां हप्ता जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार (4 महिन्यातून 2 हजार) देण्यात येत असते.
काही शेतकऱ्यांचे यासंदर्भात प्रश्न होते पुढील येणारा हप्ता 3000/- येईल का तर याबद्दल अजून कोणतीही घोषणा राज्या सारकरकडून करण्यात आली नाही त्यामुळे हा 6 वां हप्ता सुद्धा 2000 रुपयांच मिळणार आहे.
शासन निर्णय :- इथे पहा
Beneficiary List :- इथे पहा