Nuksan Bharpai Yadi 2025 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Nuksan Bharpai Yadi 2025

Nuksan Bharpai Yadi 2025

Nuksan Bharpai Yadi 2025 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, गेल्या हंगामात म्हणजेच सप्टेंबर ते ऑक्टोबर  2024 या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता व त्या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी हि शेतकऱ्यांची मागणी होती. 

सदर नुकसान भरपाई संदर्भात राज्य शासनाने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला होता, तो शासन निर्णयच या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Nuksan Bharpai Yadi 2025

सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतीवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त कोकण, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती यांचेकडून नुकसान भरपाईसाठी निधी मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाला प्राप्त झाले होते. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

वरील कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्तिथीमुळे शेतीपिके नुकसाणीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 733 कोटी 45 लाख 84 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सदर शासन निर्णयानुसार नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. 

शासन निर्णय इथे पहा :- क्लिक करा 

👉Namo Shetkari New Update | मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! आता या योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 15 हजार

Leave a Comment